Photo of Sesame Seeds Chikki by Amruta Jadhav at BetterButter
729
6
0.0(1)
0

Sesame Seeds Chikki

Jan-20-2018
Amruta Jadhav
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. तीळ एक वाटी
  2. गूळ एक वाटी
  3. तूप
  4. वेलची पावडर

सूचना

  1. तीळ बारीक गँसवर खमंग भाजून घ्या
  2. एकीकडे गूळ गरम करायला ठेवा
  3. नंतर भाजलेले तिळ,वेलची पावडर वितळलेल्या गुळात घाला
  4. नंतर एका तूप लावलेल्या थाळीवर हे पसरून घ्या लाटणाने लाटा गरम असतानाच वड्या पाडा.
  5. तयार आहे तिळाची चिक्की

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vijay Jadhav
Jan-20-2018
Vijay Jadhav   Jan-20-2018

Mastch

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर