BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Gajar halawa

Photo of Gajar halawa by Ajinkya Shende at BetterButter
1
12
4(1)
0

Gajar halawa

Jan-20-2018
Ajinkya Shende
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 7

 1. १ किलो गाजर
 2. अर्धा लीटर दूध
 3. ३ चमचे साजुक तूप
 4. खवा १०० ग्रॅम
 5. साखर १ वाटी
 6. वेलची-जायफळ पुड अर्धा चमचा
 7. काजू-बदाम-मनुके आवडीनुसार

सूचना

 1. गाजर व्यवस्थित स्वच्छ करुन साल काढून कीसून घ्यावे.
 2. कढई मधे तुप टाकून मध्यम आचेवर गाजराचा किस आठ-दहा मिनिट परतऊन घ्यावा.
 3. गाजराचा कीस थोडा शिजत आल्यावर त्यात दूध टाकावे.
 4. दूध आटत आल्यावर त्यात खवा टाकावा.
 5. दूध आणि गाजराचा किस पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्यात साखर,वेलची-जायफळ पुड,सुका मेवा टाकावा व पाच ते सात मिनिट शिजू दयावे.
 6. थोडा वेळ फ्रिज मधे ठेवुन ठंड करुन वरून किसलेले ड्राय-फ्रूट टाकून सर्व करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aditi Shende
Jan-21-2018
Aditi Shende   Jan-21-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर