Photo of Piyush by Ajinkya Shende at BetterButter
737
6
0.0(1)
0

Piyush

Jan-20-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. २०० ग्रॅम केशर श्रीखंड
  2. दिड कप तापवुन ठंड केलेले दूध
  3. ३००-३५० ग्रॅम दही
  4. आवडीनुसार साखर (साधारण ७-८ चमचे)
  5. वेलची-जायफळ पूड
  6. किसलेले काजू-बदाम
  7. दुधात भीजवलेले केशर

सूचना

  1. दूध,श्रीखंड,दही,साखर,वेलची-जायफळ पूड,दुधात भीजवलेले केशर हे सर्व जिन्नस मिक्सर मधे ब्लेंड करुन घ्यावे.
  2. फ्रिज मधे ठेवून ठंड करुन घ्यावे.
  3. सर्व करताना वरून किसलेले ड्राय फ्रूट टाकून सर्व करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aditi Shende
Jan-21-2018
Aditi Shende   Jan-21-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर