Photo of Gajar halwa by Rajlaxmi Padsalge at BetterButter
572
3
0.0(0)
0

गाजर हलवा

Jan-21-2018
Rajlaxmi Padsalge
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

गाजराचा हलवा हा महाराष्ट्रातील आवडता खाद्यपदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 8

  1. गाजर - 1 किलो
  2. साखर - दीड ग्लास
  3. तूप - 2 चमचे
  4. वेलाची पूड - 1 छोटा चमचा
  5. दूध - 1 वाटी
  6. ड्राय फ्रूट - 2 चमचे

सूचना

  1. प्रथम गाजर धुवून किसून घेणे
  2. नंतर 1 का कढई मध्ये 1 चमचाभर तूप टाकणे
  3. नंतर त्यात किसलेला गाजर टाकणे
  4. मंद,गॅस वर भाजून घेणे
  5. नंतर त्यात साखर घालून शिजवून घेणे
  6. व शेवटी थोडे दुध, तूप, व ड्राय फ्रूट घालून चांगले मिक्स करून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर