808
4
0.0(1)
0

Til shegdana ladoo

Jan-21-2018
Manisha /(Radhika wagh)
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Til shegdana ladoo कृती बद्दल

हा महाराष्टीयन पदार्थ आहे . हा गोड पौष्टिक लाडू आहे. सर्वना आवडणारा लाडू आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १वाटी शेंगदाणे
  2. १ वाटी तीळ ,
  3. २ वाटी चिरून गूळ

सूचना

  1. १ वाटी शेंगदाणे भाजून घ्या
  2. भाजलेले शेंगदाणे सोलून घ्या
  3. नंतर १वाटी तीळ थोडे परतून घ्या
  4. खलबत्त्यात १ वाटी भाजून सोललेले शेंगदाणे घाला
  5. शेंगदाणे थोडे कुटुन झाल्यानंतर त्यात भाजलेले १ वाटी तीळ घाला
  6. नंतर २ वाटी चिरून गूळ घालून
  7. हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत कुटावे
  8. नंतर त्यामिश्रणाचे लाडू वळावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Radhika, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर