मुख्यपृष्ठ / पाककृती / अख्ख्या मूगाची खीर

Photo of Whole Moong Kheer by Anuradha Kuvalekar at BetterButter
940
4
0.0(0)
0

अख्ख्या मूगाची खीर

Jan-21-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अख्ख्या मूगाची खीर कृती बद्दल

अख्खे मूग वापरून केलेली खीर.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी अख्खे मूग
  2. १/२ वाटी चिरलेला गूळ
  3. थोडेशी वेलची पूड
  4. दूध
  5. पाणी

सूचना

  1. अख्खे मूग उकळत्या पाण्यात शिजवून घ्या.
  2. मूगातले पूर्ण पाणी आटवा.
  3. शिजवलेल्या मूगात चिरलेला गूळ घालून एकत्र करा. गूळ वितळला की, गरम दूध व वेलची पूड घालून एकत्र करा.
  4. तयार खीर गरम-गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर