Photo of Karanji by Rohini Rathi at BetterButter
828
7
0.0(0)
0

करंजी

Jan-21-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंजी कृती बद्दल

करंजी हा प्रकार विशेष करून दिवाळीत बनवला जातो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आवरणासाठी
  2. मैदा एक कप
  3. तूप दोन टेबल स्पून
  4. मीठ चिमूटभर
  5. पाणी पीठ मळण्यासाठी
  6. सारणासाठी
  7. एक कप किसलेले खोबरे
  8. एक कप पिठीसाखर
  9. खसखस एक टेबल स्पून
  10. वेलची पूड एक टिस्पून
  11. रवा एक टिस्पून
  12. तेल करंजी टाळण्यासाठी

सूचना

  1. सारण बनवण्यासाठी
  2. किसलेले खोबरे खसखस कढईत दोन मिनिटांसाठी परतून घ्यावे
  3. थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. आवरणासाठी
  5. मैद्यात तूप गरम करून सर्व सायणे कोसळून पाण्याच्या साहाय्याने घट्ट पीठ मळून घ्यावे तयार पीठ दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे
  6. मैद्याचे छोटे छोटे गोळे बनवून पोळी लाटून घ्यावी
  7. तयार पोळीच्या अर्ध्या भागात सारण घालून आरध्या बाजूने दुमडून दुधाचा साह्याने चिटकवून घ्यावी
  8. नंतर चाकूच्या साह्याने जास्त झालेल्या भाग कापून
  9. अशाप्रकारे सर्व करंज्या बनवून घ्याव्यात
  10. तेल गरम करून मंद आचेवर तयार करंज्या तळून घ्याव्यात
  11. करंजा हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर