मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटाणा बर्फी

Photo of Vatana burfi by Rohini Rathi at BetterButter
1043
10
0.0(0)
0

वाटाणा बर्फी

Jan-21-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटाणा बर्फी कृती बद्दल

वाटाणा वापरून बनवलेली ही बर्फी खाण्यास खूप चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वाटाणा अर्धा किलो
  2. साखर एक कप
  3. तूप अर्धा कप
  4. सुका मेवा आवडीनुसार
  5. वेलची पूड एक टेबलस्पून

सूचना

  1. सर्वप्रथम वटाणे मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यावे
  2. एका कढईत तूप घालून बारीक केलेले वाटाण्याचे मिश्रण परतून घ्यावे
  3. नंतर त्यात साखर घालून मिश्रण सतत हालवत राहावे
  4. मिश्रणाचा गोळा घट्ट झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यावे
  5. नंतर ताटात मिश्रण ओतून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात
  6. तयार वड्यांवर सुकामेवा घालून सर्व कराव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर