Photo of Vanila-mango smoothie by Ajinkya Shende at BetterButter
624
9
0.0(1)
0

Vanila-mango smoothie

Jan-21-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 3

  1. मँगो पल्प १ वाटी
  2. मँगो आईसक्रीम अर्धी वाटी
  3. वॅनिला आइसक्रीम दिड वाटी
  4. २ कप ठंड दूध
  5. १ वाटी फ्रेश क्रीम
  6. साखर
  7. वॅनिला इसेन्स
  8. चेरी आणि मँगो सिरप सजावटीसाठी

सूचना

  1. *वॅनिला स्मूदी-१ वाटी वॅनिला आइसक्रीम,अर्धी वाटी फ्रेश क्रीम,१ कप थंड दूध,२-३ ड्रॉप वॅनिला इसेन्स व ४-५ चमचे साखर टाकून हे सर्व जिन्नस ब्लेंडर मधे व्यवस्थित ब्लेंड करुन एका बाऊल मधे काढून घ्या.
  2. *मँगो स्मूदी:१ वाटी मँगो पल्प,अर्धी वाटी मँगो आइसक्रीम,अर्धी वाटी फ्रेश क्रीम,१ कप थंड दूध व ३-४ चमचे साखर टाकून हे सर्व जिन्नस ब्लेंडर ला व्यवस्थित ब्लेंड करुन घ्या.
  3. *सर्व्ह करताना काचेच्या ग्लासला मधल्या बाजूने थोडं मँगो सिरप लाऊन ग्लास मधे हळू-हळू एक चमचा(मोठा) वॅनिला स्मूदी,एक चमचा मँगो स्मूदी अशाप्रकारे ग्लास मधे दोन्ही स्मूदी टाकाव्या.
  4. सजावटी साठी वरून थोडं वॅनिला आइसक्रीम,थोडं मँगो सिरप व चेरी टाकावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aditi Shende
Jan-21-2018
Aditi Shende   Jan-21-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर