मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मस्तानी

Photo of Mango mastani by Ajinkya Shende at BetterButter
1044
13
0.0(0)
0

मँगो मस्तानी

Jan-21-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मस्तानी कृती बद्दल

Maharashtrian rich mango drink

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ३ हापुस किंवा केशर आंब्याचा पल्प
  2. दोन वाटी वॅनिला आइसक्रीम
  3. १ वाटी मँगो आइसक्रीम
  4. अर्धा लीटर तापवुन थंड केललं दूध
  5. आवडीनुसार साखर (साधारण ८-१० चमचे)
  6. गार्निशिंग साठी आंब्याच्या बारीक फोडी

सूचना

  1. मँगो पल्प,वॅनिला आइसक्रीम,साखर व थंड दूध हे सर्व जिन्नस ब्लेंडर मधे व्यवस्थित स्मूथ ब्लेंड करुन घ्यावे.
  2. काचेच्या ग्लास मधे तयार मस्तानी काढून वरून थोडं मँगो आइसक्रीम व आंब्याच्या फोडी टाकून गार्निश करुन सर्व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर