Photo of Custard chocolate gulabjam by Rohini Rathi at BetterButter
905
9
0.0(1)
0

Custard chocolate gulabjam

Jan-21-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध दोन कप
  2. कस्टर्ड पावडर दोन टेबल स्पून
  3. साखर तीन टेबलस्पून
  4. गुलाबजामसाठी
  5. तयार गुलाबजाम पाकिट 200 gram
  6. डेरी-मिल्क्सची चॉकलेट बॉल 6
  7. तेल तळण्यासाठी
  8. दूध अर्धा कप

सूचना

  1. सर्वप्रथम कस्टर्ड बनवण्यासाठी दूध उकळून घ्यावे
  2. एका वाटीत थोडे थंड दूध घेऊन कस्टर्ड पावडर मिसळून उकळत्या दुधात घालावे व सतत ढवळत राहावे
  3. कस्टर्ड मध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यावी
  4. नंतर साखर घालून कस्टर्ड उकळून घ्यावे
  5. कस्टर्ड थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे
  6. गुलाबजाम बनवण्यासाठी तयार गुलाबांचे पॅकेट घेऊन दूध घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  7. पिठाचा गोळा घेऊन हातावर चपट्या करून त्यात डेरीमिल्क चॉकलेट बॉल घालून गुलाबजाम गोल करून घ्यावे
  8. तयार गुलाबजाम गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे
  9. थंड झाल्यानंतर गुलाबजाम कस्टर्ड मध्ये घालून वरुण सुकामेवा घालावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-05-2018
Poonam Nikam   Apr-05-2018

yammmy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर