Photo of Aliv khir by pranali deshmukh at BetterButter
1970
6
0.0(1)
0

Aliv khir

Jan-21-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Aliv khir कृती बद्दल

हि खीर बाळंतपनात दिली जाते .हि मातेसाठी अतिशय पौष्टिक असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 चमचे अळीव
  2. 1 1/2 कप दूध
  3. 4 चमचे साखर
  4. खारीक 2 बदाम 2

सूचना

  1. एका वाटीत अळीव 1/2 कप दुधात भिजत घालावेत.
  2. बदाम आणि खारीक दुसर्या् वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत.
  3. अळीव, खारीक आणि बदाम किमान ४ तास तरी भिजत ठेवावेत. ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील.
  4. बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे.
  5. दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर