Photo of Besan ladu by pranali deshmukh at BetterButter
463
5
0.0(0)
0

बेसन लाडू

Jan-21-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

हे लाडू अगदी तोंडात विरघळून जातात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी रवाळ बेसन
  2. 1 वाटी पिठ्ठी साखर
  3. 1 1/2 वाटी साजूक तूप
  4. वेलची पावडर 2 tbsp
  5. मनुके गार्निशिंगसाठी

सूचना

  1. बेसन तूपामध्ये मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे भाजताना सारखे ढवळत राहावे.
  2. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि साधारण ५ ते ७ मिनीटांत पातळ व्हायला लागेल.
  3. बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. बेसन पूर्ण गार होवू द्यावे.
  4. सुकामेवा, वेलचीपूड आणि साखर घालावी. निट मिक्स करून लाडू वळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर