मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवई शाही मिक्स ड्राय फ्रुटस कुल्फी .

Photo of Shevai shahi mix dry fruit aae screem. by Anita Bhawari at BetterButter
558
5
0.0(0)
0

शेवई शाही मिक्स ड्राय फ्रुटस कुल्फी .

Jan-21-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
21 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवई शाही मिक्स ड्राय फ्रुटस कुल्फी . कृती बद्दल

कार्यक्रम असो सणासुदीला आवडीने खातात आईस्क्रीम.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. साखर 2 छोटाचमचाभर.
  2. दुध 1/2 लिटर
  3. भाजलेली शेव अध्री वाटी.
  4. काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे, वेलची पावडर आवडीनुसार.

सूचना

  1. पॅनमध्ये दुध गुलाबी रंग येईपर्यंत हलवून घेने.
  2. दुधात साखर काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे, वेलची पावडर आवडीनुसार आणि शेव घालून मिश्रण 10.मि.हलवून घेऊन गॅस बंद करा.
  3. मिश्रण थंड झाल्यावर आईस्क्रीम मॉल्समध्ये भरून 2/ 3 तास सेट करून घेऊन खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर