मुख्यपृष्ठ / पाककृती / अननसाचा केक

Photo of PINEAPPLE CAKE by Geeta Hemit at BetterButter
1386
5
0.0(0)
0

अननसाचा केक

Jan-22-2018
Geeta Hemit
10 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननसाचा केक कृती बद्दल

सुंदर चविष्ट आणि बिना अंड्याचा केक

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. १- १ कप मैदा
  2. २- १/२ साखर पॉवडर
  3. ३- १/२ कप दूध पॉवडर
  4. ४- १/२ कप दूध
  5. ५- १/२ कप तेल
  6. ६- १/२ चमचा बेकिंग पॉवडर
  7. ७- १/२ लहान चमचा बेकिंग सोडा
  8. ८- ५-६ थेंब अननस एसन्स
  9. ९- १ कप विप क्रीम
  10. १०- १/२ कप अननस चे तुकडे
  11. ११- ३-४ थेंब लेमन येल्लो रंग
  12. १२- १/४ कप पीनेअप्पल क्रश सिरप

सूचना

  1. सर्व प्रथम कूकर ला कमी आचेवर गॅस वर गरम करायला ठेवा
  2. एक बाउल मधे मैदा, बेकिंग पावडर , साखर पावडर , आणी दुध पावडर घ्या
  3. हे मिश्रण ३ ते ४ वेळा चाळणी ने चाळून घ्या
  4. दुसऱ्या बाउल मध्ये तेल आणी दूध घ्या आणि त्यात वरील मिश्रण टाकुन कालवून घ्या आणि फेटा
  5. मिश्रण हलका होई पर्यंत फेटा
  6. आता त्यात बेकिंग सोडा आणि एसन्स घालून २ मिनिट फेटा
  7. केक पत्राला तूप लावून त्यावर थोडा मैदा घालून पसरवून घ्या
  8. आता त्यात केक चे मिश्रण घाला आणि गरम ठेवल्येल्या कूकर मध्ये ४५ मिनीट्स ठेवा
  9. कूकर ची रिंग आणि शिटी काढून झाकणं लावा
  10. ४५ मिनीट्स नंतर चेक करून घ्या आणि केक पात्र बाहेर काढून ५ मिनीट्स थंड होऊ दया
  11. आता केक ला पात्राच्या बाहेर काढून थंड होऊ दया
  12. केक थंड झाल्यावर त्याला त्याला ३ समान लेयर्स मध्ये कापून घ्या
  13. पायनॅपल क्रश सिरप मध्ये थोडे पाणी आणि साखर घालून मिक्स करा
  14. क्रीम बिटर च्या मदतीने फेटून घ्या
  15. केक चा एक लेयर घ्या आणि त्यावर पायनॅपल सिरप लावून क्रीम लावा आणि त्यावर अननस चे तुकडे ठेवा
  16. आता त्यावर दुसरा लेयर ठेवा पायनॅपल सिरप आणि क्रीम लावा आणि अननस चे तुकडे ठेवा
  17. आता तिसरा लेयर ठेवून पायनॅपल सिरप लावा आणि क्रीम लावून केक ला सगळ्या बाजूंनी कव्हर करुन घ्या
  18. आता क्रीम मध्ये कलर मिक्स कसरून आवडी प्रमाणे डिझाईन बनवा
  19. अननस ने सजवा
  20. तुमचा अननसाचा केक तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर