BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Bicuit cake

Photo of Bicuit cake by Pranali Deshmukh at BetterButter
5
3
2(1)
0

Bicuit cake

Jan-22-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 10₹ वाले पार्लेजी बिस्कीट
  2. 1 10₹वाला हाईड अँड सिक
  3. 2 चमचे साखर
  4. 1 इनो पॅक विदाउट फ्लेवर
  5. 1/4 tbsp इसेन्स
  6. ड्रायफ्रूट सजवायला

सूचना

  1. पार्लेजी ,हाईड अँड सिक साखर सर्व एकत्र तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्या .
  2. दुधामध्ये मिक्स करून फेटा .इसेन्स टाका .इनोपावडर टाकून परत फेटा .ग्रीसिंग केलेल्या ट्रेमध्ये सेट करा .ड्रायफ्रूट टाका .खाली थोडं आपटा म्हणजे ऐअर निघून जाईल .
  3. मायक्रोवेव्ह प्रीहीट करून 175 ला 5 मिनिट बेक करा .
  4. टूथपिक नि चेक करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर