Photo of Gud poli by Maya Joshi at BetterButter
1104
5
0.0(0)
0

गुळपोळी.

Jan-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळपोळी. कृती बद्दल

हिवाळ्यात खायला अतीउत्तम.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप कणीक भिजवलेली.
  2. ३/४ कप किसलेला गुळ
  3. १ टे.स्पू. भाजलेले बेसन
  4. १ टे.स्पून तिळकुट.

सूचना

  1. गुळात बेसन, तिळकूट मिक्स करा.
  2. सगळे चांगले मिसळून घ्या.
  3. २ पोळ्या लाटा
  4. एका पोळीवर मिश्रण पसरा.
  5. दुसरी पोळी त्यावर ठेवा.
  6. काठ चांगले बंद करा.
  7. तव्यावर हलक्या हाताने भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर