Photo of Papdi by Maya Ghuse at BetterButter
772
5
0.0(0)
0

पापडी

Jan-22-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापडी कृती बद्दल

पापडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गहू 3 पेले
  2. तांदूळ 1/2 पेला
  3. हरभरा डाळ 1/2 पेला
  4. गूळ अडीच वाट्या
  5. चिमूटभर मिठ
  6. तळणासाठी तेल 5 वाट्या

सूचना

  1. गहू 5मी.पाण्यात ठेवून चाळणीत काढले
  2. तांदूळ धूवून वाळवून घेतले
  3. गहू मिक्सरमधून फिरवून घ्यातले फक्त 1 वेळ, खलबत्ता असेल तर त्यात थोडेसे कांडले तर छानच
  4. पाखडून गव्हाची साल काढून घेतली
  5. नंतर त्यात तांदूळ आणि हरभरा डाळ टाकून दळून आणले
  6. एका पातेल्यात दिड पेला पाणी घेवून त्यात गूळ विरघळून घेतला
  7. नंतर परातीत पीठ घेऊन ,चिमूटभर मिठ घालून गूळाच्या पाण्याने पीठ भिजवून ठेवले
  8. 10मी.नंतर त्या पीठाच्या गोल गोल पुरिया लाटून परडयावर 10मी सूकत घातल्या
  9. नंतर कढईत तेल तापवून मध्यम आचेवर तळल्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर