मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची पापडी

Photo of Til papadi by Rohini Rathi at BetterButter
814
6
0.0(0)
0

तिळाची पापडी

Jan-22-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची पापडी कृती बद्दल

पापडी बनविण्यास फार सोपी आहे व ही झटपट होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ एक कप
  2. साखर एक कप
  3. तुप एकटेबल-स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे
  2. कढईत साखर वितळेपर्यंत हलवत राहावे
  3. पाक तयार झाल्यानंतर त्यात थंड झालेली तीळ घालून घ्यावी
  4. ताटाला तूप लावून तयार मिश्रण ताटात ओतून लाटण्याच्या साहाय्याने पातळ पापडी लाटून घ्यावी
  5. कुकीज कटर साह्याने गोलाकार पापडी कट करुन
  6. अशाप्रकारे तयार तिळाची पापडी हवाबंद डब्यात भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर