Photo of Dryfruit ladoo by Ajinkya Shende at BetterButter
1447
8
0.0(1)
0

Dryfruit ladoo

Jan-22-2018
Ajinkya Shende
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो राजापुरी सुकं खोबरं
  2. पाव किलो खारीक
  3. १०० ग्रॅम काजू
  4. १०० ग्रॅम बदाम
  5. ५० ग्रॅम अक्रोड
  6. ५० ग्रॅम बदाणे/मनुका
  7. ५० ग्रॅम गोडम्बी
  8. गूळ ३०० ग्रॅम
  9. १०० ग्रॅम साजुक तुप
  10. पाव चमचा वेलची पुड
  11. केशर

सूचना

  1. प्रथम खोबऱ्याचे काप करुन मिक्सर मधे खोबरे बारीक करुन घ्यावे किंवा खोबऱ्याचा किस करुन घ्यावा व थोडे भाजून घ्यावे.
  2. नंतर खारकेच्या बिया काढून छोटे टुकडे करुन घ्यावे व मिक्सर मधे पावडर करुन खारीक पण थोडी भाजून घ्यावी.
  3. काजू,बदाम,अक्रोड व गोडम्बी ह्याची मिक्सर मधे जाडसर भरड करुन घ्यावी.
  4. नंतर गुळाचा २-३ चमचे पाणी व थोडी केशर टाकून एकतारी पाक करुन घ्यावा.
  5. पाक तयार होत आल्यावर त्यात ५० ग्रॅम साजुक तुप घालावे.
  6. पाक तयार झाल्यावर त्यात सर्व सुकामेवा व वेलचीपुड घालून व्यवस्थित मिक्स करुन वरून ५० ग्रॅम तुप टाकून पुन्हा मिक्स करुन घ्यावे.
  7. तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू करुन घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rashmi Dashpute
Jan-22-2018
Rashmi Dashpute   Jan-22-2018

Mast

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर