116
2
0.0(1)
0

Zatpat Oats Kheer

Jan-22-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
11 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप ओट्स
  2. अर्धा कप साखर
  3. एक ग्लास दुध
  4. एक चमचा तुप
  5. एक चमचा वेलची पावडर
  6. बारीक केलेले ड्रायफ्रुट्स

सूचना

  1. एक चमचा दुधात केशर भिजत ठेवली.
  2. कढईत तुप गरम करून ओट्स घालून पाच मिनिटे भाजून घेतले.
  3. नंतर दुध घालून मिक्स करून साखर,वेलची पावडर, केशर आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करून पाच मिनिटे शिजवून गँस बंद केला.
  4. आता तयार ओट्स बाऊलमध्ये काढून वरून ड्रायफ्रुट्सने सजवून डिश सर्व्ह केली.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Archana, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर