मुख्यपृष्ठ / पाककृती / Ukadiche Modak

Photo of Ukadiche Modak by Pranali Deshmukh at BetterButter
0
2
2(1)
0

Ukadiche Modak

Jan-22-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाट्या तांदूळ पीठ
  2. दोन वाट्या खवलेला नारळ
  3. दोन वाट्या पाणी
  4. 1 tbsp खसखस
  5. 1 चमचा तेल
  6. 1 वाटी किसलेला गूळ
  7. 1,tbsp वेलची पूड

सूचना

  1. तांदूळ पिठी चालून घ्यावं.  .
  2. पाणी मोजून ठेवावे. नारळ चव, चिरलेला गुळ,मंद आचेवर शिज्वून् त्यात  मीठ चिमुटभर ,खसखस व तांदळाची १ टेस्पून  पिठी घालून उतरवावे
  3. मधून मधून ढवळावे म्हणजे सारण होईल. थंड होऊ द्यावे. मोजलेले पाणी , चवीला  मीठ  व लोणी   घालून पाण्याला उकळी आली की  तांदूळ पिठी व मैदा घालावा.
  4. ढवळून झाकण ठेवून दोन वाफा येऊ द्याव्यात . परातीत काढून पाण्याच्या हाताने उकड छान माळून घ्यावी.
  5. लिंबाएवढा   गोळा घेवून  हातावर वाटी  करून  मध्ये किंचित  जाडसर ठेवून बाजूने पातळ दाबत दाबत  मध्ये सारण करावे. तेल
  6. तेल पाण्याच्या हाताने  मुखऱ्या पडून मोदक बंद करावा. मोदक कुकरमध्ये किंवा  मोठ्या पातेलीत चाळणीवर  मलमलचा  कपडा  घालून वाफवावे
  7. जास्त प्रमाणात मोदक करायचे झाल्यास  ३ ४ वेळा करावे लागतात नाहीतर गरम पाण्यात  उकडीचे भांडे ठेवून  गरम मोदक करावे .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर