Photo of Sweetpotatoes barfi by Maya Ghuse at BetterButter
355
3
0.0(0)
0

Ratalachi barfi

Jan-22-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ratalachi barfi कृती बद्दल

Ratalachi barfi

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळं 6
  2. पिठी साखर 1वाटी
  3. खवा अर्धी वाटी
  4. काजू, बदामाचे तूकडे
  5. विलायची पावडर
  6. जायफळ पावडर चिमूटभर

सूचना

  1. रताळं धूवून किसून घेतली
  2. कढईत तूप घेवून त्यात खवा चांगला भाजून घेतला
  3. त्यात रताळाचा किस टाकून परतले
  4. पिठी साखर टाकून घट्ट गोळा होतपर्यंत शिजवून घेतले
  5. ताटाला तूप लावून त्यात मिश्रण थापले
  6. विलायची पावडर, जायफळ पावडर टाकली
  7. काजू बदामाचे तूकडे घातले
  8. थंड झाल्यावर वड्या पाडल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर