Photo of Fruit custard by Ajinkya Shende at BetterButter
3067
8
0.0(1)
0

Fruit custard

Jan-22-2018
Ajinkya Shende
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा लीटर फूल क्रीम दूध
  2. आठ-दहा चमचे साखर
  3. तीन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर
  4. आवडीनुसार फळे(सफरचंद,चीकू,द्राक्ष,डाळींब ई.)
  5. सजावटी चेरी,ड्रायफ्रूट,जेली

सूचना

  1. प्रथम दूध तापत ठेवावे.
  2. तीन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर एक कप दुधात भीजवुन दूध उकळत आल्यावर त्यात हळू-हळू कस्टर्ड पावडर टाकावी व कस्टर्ड पावडर टाकताना सतत ढवळत रहावे.
  3. कस्टर्ड पावडर टाकल्यावर दोन मिनिट दूध ऊकळवुन घ्यावी.
  4. त्यानंतर कस्टर्ड व्यवस्थित थंड झाल्यावर त्यात तुमच्या आवडीची फळे टाकावीत व किमान एक तास फ्रिज मधे थंड करण्यासाठी ठेवावे.
  5. Serv करताना वरून चेरी,जेली व ड्राय फ्रूट टाकून गार्निश करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Feb-01-2018
Neha Santoshwar   Feb-01-2018

Wow mst

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर