Photo of God Borr by Archana Lokhande at BetterButter
696
4
0.0(0)
0

गोड बोरं

Jan-22-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड बोरं कृती बद्दल

गोड बोरं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदळाचे पीठ
  2. एक वाटी गव्हाचे पीठ
  3. एक वाटी गुळ
  4. अर्धी वाटी तेल
  5. एक चमचा पांढरे तिळ

सूचना

  1. प्रथम एका परातीत तांदळाची पिठी व कणीक एकत्र करून त्यात किसलेला गुळ घाला .
  2. नंतर त्यात अर्धी वाटी तेल आणि थोडं पाणी घालून कणकेप्रमाणे हे पीठ भिजवा आणि मळून घ्या .
  3. त्यानंतर हे मिश्रण १५ मिनिट मुरण्यासाठी ओल्या सूती कपड्याखाली झाकून ठेवा.
  4. १५ मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या व त्याचे मोठ्या बोराच्या आकाराचे गोलाकार गोळे करून घ्या .
  5. नंतर हे गोळे तिळामध्ये चांगले घोळवून तेलात मंद आचेवर लाल होईपर्यंत तळून घ्या .
  6. कुरकुरीत बोर तयार झाले की गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर