मुख्यपृष्ठ / पाककृती / लेमन कर्ड टाट

Photo of Lemon curd tart by Aarti Nijapkar at BetterButter
621
6
0.0(0)
0

लेमन कर्ड टाट

Jan-22-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लेमन कर्ड टाट कृती बद्दल

लेमन कर्ड टाट खूप आवडीचा पदार्थ थोडीशी वेगळी चव

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • बेकिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ कप
  2. मीठ चिमुठभर
  3. साखर पावडर १ मोठा चमचा
  4. बटर २ मोठे चमचा
  5. बेकिंग पावडर चिमुठभर
  6. दूध १ मोठा चमचा किंवा आवश्यकतेनुसार
  7. लिंबाचा रस १/२ कप
  8. लिंबाचा वरचा किसून घेतलेला भाग १ चमचा
  9. साखर १/२ कप
  10. अंडी ३
  11. बटर ३० ग्रॅम
  12. व्हिप्ड क्रिम (केक आयसिंग क्रिम) ५० ग्रॅम

सूचना

  1. १८०*से वर ओवन तापवून घ्या
  2. प्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या मग मीठ , साखर , फ्रोजन बटर , बेकिंग पावडर एकत्र करून घ्या
  3. दूधाची आवश्यकता असल्यास दूध घालावे
  4. मळून झाल्यावर गोळा करून थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावे
  5. मग गोलाकार लाटून टाटच्या मोल्डवर घालून दाबून जास्तीच पीठ काढावे
  6. मग टोचाच्या चमच्याने टोचे पाडून घ्या त्यामुळे टार्ट फुगणार नाही
  7. ओवन मध्ये टार्ट १८०* से वर १० ते १२ मि. बेक करुन घ्या
  8. लेमन कर्ड
  9. एका भांड्यात लिंबाचा रस, लेमन झेस्ट , साखर , अंडी, सर्व एकत्र करून घ्या
  10. खोलगट भांड्यात पाणी तापवून त्यावर मिश्रणाच भांड ठेवून वायर विस्कने व्यवस्थित एकजीव करा
  11. मग डबल बॉयलर च्या साहाय्याने लेमन कर्ड बनवा
  12. गार करुन घ्या मग ह्यात केक क्रीम घालून एकजीव करा
  13. हे मिश्रण बेक टार्ट मध्ये घालून फ्रिज मध्ये सेट करुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर