मुख्यपृष्ठ / पाककृती / Batata chya Halawa

Photo of Batata chya Halawa by Archana Lokhande at BetterButter
0
4
4(1)
0

Batata chya Halawa

Jan-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ४-५ बटाटे
 2. एक छोटी वाटी ड्रायफ्रुट्स(बदाम,मणुके आणि खजूर)
 3. २-३ चमचे साजूक तूप
 4. साखर आवडीप्रमाणे

सूचना

 1. प्रथम बदाम-मनुके-खजूर १/२ ते १ तास भिजत ठेवा.
 2. तोपयँत बटाटे उकडून, थंड झाल्यावर मँस(कुसकरून) घ्या.
 3. भिजलेले बदाम,मनुके, खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
 4. आता एका पँनमध्ये तुप टाकून त्यात वाटलेले मिश्रण घालून २ मिनीट परतावे.
 5. नंतर त्यात मँस केलेला बटाटा आणि साखर घालून परतावे.
 6. मिश्रण घट्ट होई पर्यंत छान परतत राहावे.मिश्रण घट्ट झाल्यावर डिश सर्व्ह करावी.(हवे असल्यास वरून आपण काजू-बदामाचे काप घालू शकतो).

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Diksha Wahi
Feb-06-2018
Diksha Wahi   Feb-06-2018

yummy!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर