Subscribe to our emails and receive your daily dose of yummy ideas
straight to your inbox.
मुख्यपृष्ठ / पाककृती / वडा पाव
शब्दशः 'मुंबईचा प्राण', दिवसभरात कोणत्याही वेळी खाल्ला जाऊ शकणारा पदार्थ.
एका भांड्यात बेसन, हळद आणि मीठ घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा. एका दुसऱ्या भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की त्यात कडीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ठेचलेले आले आणि लसूण घालून 2 मिनिटे मंद विस्तवावर परता.
नंतर विस्तावावरून उतरवून त्यात हळद घाला. ही फोडणी, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ कुस्करलेल्या बटाट्यात मिसळा.
बटाट्याच्या मिश्रणाचे सहा भाग करा आणि त्याचे गोळे तयार करा. वडे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर बटाट्याचे गोळे बेसनाच्या मिश्रणात बुडवून बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
हे वडे पाव आणि लसणाच्या चटणीबरोबर वाढा.
लसणाची चटणी बनविण्यासाठी: एका गरम तव्यावर तीळ, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे वेगवेगळे भाजा आणि थंड होऊ द्या. त्याच तव्यावर एक लहान चमचा तेल गरम करा आणि ठेचलेला लसूण घाला. रंग बदलेपर्यंत परता. नंतर विस्तव बंद करा.
जेव्हा सर्व सामग्री थंड झाली की मिक्सरमध्ये घालून, लाल तिखट आणि मीठ घालून फिरवा. त्याला हवाबंद डब्यात ठेवा.
सर्विंग: 4
I've tried your recipe...it came out prefect...Thank you so much
Super
Yummy
Good
Yummy
Sounds good! I have always wanted to know the recipe of vada pav :D
Yammy
I load my dishes with more excitement than you will find in other new recipes that are getting far more attentions.
आपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला
येथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा
आपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.
खाते हटवा
आपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.
टीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.
लॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा
आपला पासवर्ड विसरलात?
साइन इन कराआपल्या इनबॉक्समध्ये रीसेट संकेतशब्द दुवा प्राप्त करण्यासाठी, आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.
आपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.
कृपया आपले मेल तपासा.Enter your new password
BetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा!
खाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो
साइन अप कराआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा
आपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या
Shopping with us is always Safe & Secure
71, Sonali Park,
Kolkata, West Bengal - 700084
Same as Shipping Address
John Doe
1713 Peaceful Lane, Cleveland
Ohio
44115
****8425
Item(s) Subtotal: ₹689.00
Shipping: ₹0.00
Total: ₹689.00
Grand Total: ₹689.00
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा