मुख्यपृष्ठ / पाककृती / Dam aalu matar rassa bhaji

Photo of Dam aalu matar rassa bhaji by tejswini dhopte at BetterButter
10
4
0.0(1)
0

Dam aalu matar rassa bhaji

Jan-29-2018
tejswini dhopte
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • मेन डिश
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

 1. 1किलो छोटे आलु 4 कांदे 2 टोमॅटो 1 ins khobra एक चमचा खसखस एक चमचा तीळ
 2. एक वाटी मटारदाणे
 3. तिखट मीठ हळद धणे पावडर जिरे पावडर काळा मसाला तेज पान कोथिंबीर आले-लसूण पेस्ट तेल

सूचना

 1. सर्वप्रथम एक 1 किलो आलू कुकरला एक शिटी लावून घेणे त्याचे साल काढून त्याला तेलातून shadow फ्राय करून गेले एका पॅनमध्ये तीळ खसखस याला thoda परतून घेणे मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेणे त्यानंतर कांदे टोमॅटो खोबर याची सुद्धा पेस्ट करून घेणे
 2. नंतर एका पॅन मध्ये तेल टाकून कांदे टोमॅटो पेस्ट टाकून छान परतून घ्यायची त्यानंतर तीळ खसखस चीपेस्ट आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्यायचे नंतर तिखट मीठ काळा मसाला जिरे पूड धने पूड मीठ टाकून सगळे ग्रेवी करून एक वाफ काढुन घ्यायची नंतर त्यात मटारदाणे shadow फ्राय alu टाकून मिक्स करून घ्यायची अगदी थोडे पाणी टाकून पाच मिनिटे वाफ येऊ द्यायची नंतर डिशमध्ये काढून कोथिंबीर घालून dish सर्व करायची

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-30-2018
Sudha Kunkalienkar   Jan-30-2018

Hi Tejswini, Kindly mention each ingredient on a separate line and mention each step to prepare this recipe in separate lines. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर