Photo of Tomatochi Kadhi by Neha Santoshwar at BetterButter
1125
71
0.0(7)
0

Tomatochi Kadhi

Jan-29-2018
Neha Santoshwar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ६ मध्यम आकाराचे टोमॅटो
  2. ४ टेस्पून चणा पिठ (बेसन)
  3. एक वाटी सोललेले मटारचे दाणे
  4. १/२ चमचा जीरेपूड
  5. फोडणीसाठी १ टीस्पून तूप/ बटर, 
  6.  १/४ टिस्पून मोहोरी, 
  7. १/४ टिस्पून जीरे,
  8. १/४ टिस्पून हिंग
  9. १/२ टिस्पून हळद, 
  10.  १ टिस्पून लाल तिखट
  11. ३-४ कढीपत्ता पाने
  12. २ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
  13. मीठ
  14. चवीपुरती साखर,

सूचना

  1. १) टोमॅटो शिजवून घ्यावेत. साले काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी, बिया काढून टाकण्यासाठी बारीक गाळण्यामध्ये गाळून घ्यावे.
  2. 2
  3. २) चणा पिठ टोमॅटो प्युरीमध्ये गुठळ्या न होता मिक्स करावे. चवीपुरते मीठ आणि साखर घालावी, लाल तिखट घालावे. चवीसाठी जीरेपूड घालावी.
  4. 3
  5. ३) पातेल्यात तूप गरम करावे. मोहोरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता, त्यात मटारचे दाणे घालून फोडणी करावी. त्यात बेसन घातलेली टोमॅटो प्युरी घालावी. चणा पिठ घातल्यामुळे कढीला घट्टपणा येतो. म्हणून थोडे पाणी घालून आवडीनुसार घट्टपणा adjust करावा. मध्यम आचेवर कढी शिजू द्या
  6. 4
  7. ४) सर्व्ह करताना कढीवर चिरलेली कोथिंबीर घालावी.
  8. 5

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gagan Juneja
Feb-07-2018
Gagan Juneja   Feb-07-2018

Good

shweta jaiswal
Feb-05-2018
shweta jaiswal   Feb-05-2018

Super tastey

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर