मुख्यपृष्ठ / पाककृती / भरवाँ आलू बेंगन ढाबा स्टाइल

Photo of Bharwan Aalu Bengan Dhaba Style by Renu Chandratre at BetterButter
641
5
0.0(0)
0

भरवाँ आलू बेंगन ढाबा स्टाइल

Jan-29-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरवाँ आलू बेंगन ढाबा स्टाइल कृती बद्दल

भरली वांगी आणि बटाटा सर्वांची आवडती भाजी , आणि जर ती झंझनित ढाबा स्टाइल असेल तर अजुनच मज्जा , चला तर मग बनवूया मस्स्त भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लांब वांगी 2 किंवा (छोटे वांगी 4 -5)
  2. बटाटे 2 उभे चिरलेली
  3. बारीक़ चिरलेला कांदा 1
  4. आले लसुन पेस्ट 1 चमचा
  5. लाल तिखट 1 चमचा
  6. हळद 1/2 चमचा
  7. गरम मसाला 1 चमचा
  8. किचन किंग मसाला 1 चमचा
  9. दान्या चा कूट 1 मोठा चमचा
  10. धने पूड 1 चमचा
  11. गूळ 2 छोटे चमचे
  12. बारीक़ चिरलेली कोथिम्बीर सजावटी साठी
  13. मीठ चविनुसार
  14. तेल

सूचना

  1. उपयोगात घेतलेते मसाले , लाल तिखट, हळद, धने पूड, गरम मसाला किचन किंग मसाला, मीठ, दाण्याचा कूट
  2. वांगी मधून उभे काप करून घ्या, आणि वरील सर्व मसाला मिक्स करून घ्या
  3. सर्व मसाला व्यवस्थित वांगी मधे दाबुन भरून घ्या
  4. कढ़ईत तेल गरम करा, जीरे मोहरी टाकून फोड़नी तयार करा, बारीक़ चिरलेला कांदा, आले लसुन पेस्ट टाका , जरा परतून घ्या आणि उभे चिरलेले बटाट्या चे काप टाका ।
  5. थोड़े मीठ घाला आणि झाकुन मंद आंचे वर शिजवून घ्या
  6. या वेळेत टोमेटो उभा चिरून घ्या
  7. आता सूखा मसाला भरलेले वांगी आणि टोमेटो मिक्स करा , आणि झाकुन मंद आंचे वर शिजवून घ्या
  8. थोड़ा पाण्याचा शिपका दया आणि थोड़े गूळ घाला ।।
  9. व्यवस्थित सर्व मिक्स करा , भाजी तयार आहे
  10. वरुन कोथींबिर ताका ,ढाबा स्टाइल भरली वांगी आलू तैयार आहे
  11. गरमा गरम चपाती किंवा फुल्के सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर