मटन करी | Mutton curry Recipe in Marathi

प्रेषक Mrudula Ghose  |  29th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mutton curry by Mrudula Ghose at BetterButter
मटन करीby Mrudula Ghose
 • तयारी साठी वेळ

  59

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  46

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

20

0

1 vote
मटन करी recipe

मटन करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton curry Recipe in Marathi )

 • 1/2किलो मटण
 • 2कांदे
 • २टोमँटो
 • 3टेबल स्पून धने
 • थोड मसाला फूल
 • १टेबल स्पून जिरे
 • १/२टीस्पून शाही जिरे
 • ५/६काळी मिरी
 • १टेबल स्पून तीळ
 • १टेबल स्पुन खसखस
 • ३/४छोटी ईलायची
 • ४/५लवंगा
 • १मोठा टुकडा कलमी
 • सुक खोबर५०ग्राम
 • १वाटी कोथिंबीर
 • अदरक मोठा टूकडा
 • १२/१५लसणाच्या पाकळ्या
 • १तेजपान
 • हळद, मीठ चवीनुसार
 • ५टेबल स्पून लाल तिखट
 • ५मोठे चम्मच तेल

मटन करी | How to make Mutton curry Recipe in Marathi

 1. मटन स्वच्छ धुवून १५/२०मिनिटे उकळून घ्या.
 2. कांदे भाजून घ्या.
 3. एका पँन मधे सगळे गरम मसाला सूकच भाजा.
 4. खोबरे ही भाजुन घ्या
 5. भाजलेला गरम मसाला, खोबरं, कांदा, अदरक, लसूण आणि कोथिंबीर सगळ चांगले बारीक वाटून घ्या
 6. पातेल्यात तेल गरम झाले की तेजपत्ता टाकून , वाटलेला मसाला चांगले तेल सुटे पर्यत परतून घ्या.
 7. नंतर तिखट, हळद टाकून वाफवून घेतलेले मटण टाकून , चांगले ५/१०मिनिटे परता
 8. नंतर मिठ आणि टोमँटो ची पयुरी टाकून परत मध्यम आंचेवर झाकून १०/१५ मिनिटे तेल वर येई चतोर शिजवा
 9. मग गरजेनुसार पाणी टाकून , मध्यम आचेवर मटण शिजेपर्यंत शिजवा.
 10. वरून कोथिंबीर पेरून पूरी, परांठा, भाकरी किंवा नागपूरी खास लांब पोळ्या बरोबर वाढा.

My Tip:

कुकर मधे न करता पातेल्यात केल्यास चांगले चविष्ट होते.

Reviews for Mutton curry Recipe in Marathi (0)