Photo of Palak Paneer by Archana Lokhande at BetterButter
693
6
0.0(0)
0

पालक पनीर

Jan-29-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

पालक पनीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. १ जुडी पालक
  2. ३-४ हिरव्या मिरच्या
  3. ३ चमचे तेल
  4. १ चमचा जिरे
  5. १ कांदा बारीक चिरलेला
  6. १/४ चमचा हळद
  7. १ चमचा धने पावडर
  8. १ चमचा जिरेपूड
  9. मीठ
  10. पाणी
  11. १ चमचा मलई
  12. पनीर १०० ग्रँम

सूचना

  1. एक जुडी पालकाची फक्त पान धूऊन पुसून घेणे.
  2. कढईत पाणी उकळून त्यात पालकाची पान टाकून एक उकळी आली की काढून त्यावर थंड पाणी ओता.
  3. नंतर दोन ते तीन मिरची घालून मिक्सरवर त्याची पेस्ट करून घेतली.
  4. आता कढईत तीन चमचे तेल घालून त्यात एक चमचा जिरे, एक बारीक चिरलेला कांदा घालून परतावे.
  5. नंतर पाव चमचा हळद, एक चमचा धने आणि एक चमचा जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून थोडे पाणी घालून पाच मिनिटं वाफलून घ्या.
  6. कांदा वाफलून झाला की त्यात पालक पेस्ट घालून मिक्स करून घेतले.
  7. नंतर एक चमचा मलई घालून मिक्स करून पनीर घालून दहा मिनिटे झाकण झाकून ठेवून नंतर गँस बंद करा. आणि डीश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर