266
4
0.0(1)
0

Alu rasadar

Jan-29-2018
Heena Panchal
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे ४मोठे
  2. तेल २ मोठे चमचा
  3. मीठ स्वाद अनुसार
  4. हळद १ चमचा
  5. टमाटे ३मोठे
  6. धानजीर २चमचा
  7. लाल तिखट ३ चमचा
  8. कडीपत्ता
  9. कोथिंबीर
  10. राय,जीर फोडनीला

सूचना

  1. १_तेल पेन मधे गरम करा
  2. २_त्यात राय,जीर , कडीपत्ता टाका
  3. ३_बटाट चीरलेल टाकून द्यावे
  4. ४_लाल तीखट,हळद,धानजीर , मीठ टाकून द्यावे
  5. ५_१गीलास पाणी टाकून द्यावे
  6. ६_कुकर मधे ५सीटी लावून धावे
  7. ७_कोथिंबीर टाकून झालं

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-30-2018
BetterButter Editorial   Jan-30-2018

Hi Heena, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर