Photo of Mutton Dalcha by samina shaikh at BetterButter
3916
5
0.0(1)
0

Mutton Dalcha

Jan-30-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
73 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mutton Dalcha कृती बद्दल

नॉन वेज डिश

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • ईद
  • इंडियन
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 10

  1. तूर डाल 1 किलो
  2. कांदा 4
  3. चना डाल पाव किलो च्या अर्धी (१००-१२५ ग्राम) (1तास भीजव्लेली)
  4. हिरवी मिरची अंदाजे १०० ग्राम
  5. लाल तिखट 5छोटें चमचे
  6. मटण 1 किलो
  7. दुधी 2 मीडियम
  8. टोम्याटो 7ते 8
  9. चिंच अर्धा पाव
  10. गरम मसाला
  11. तेज पत्ता
  12. पुदिना
  13. कोथम्बीर
  14. आले लसूण पेस्ट 2चमचे
  15. हळद
  16. तेल
  17. मीठ

सूचना

  1. तूर डाल चना डाल हळद व 3टोम्याटो घालून कूकर मधे शिजवून घ्या
  2. तेलात तेज पत्ता कांदा घालून परता त्यात टोम्याटो आले लसूण पेस्ट लाल तिखट गरम मसाला हिरवी मिरची(अर्धी तोड्लेलि)लाल तिखट पुदिना कोथम्बीर घालून परतून घ्या
  3. मग या मसाल्यात मटण घालून थोडे पानी व मीठ घालून झाकन ठेवून शिज्वून घ्या
  4. मटण शिजले की त्यात दूधी शिज्वून घ्या
  5. आता या मसाल्यांत शीजलेली डाल घाला
  6. चिंचेच पानी घालून 1उकली येऊ द्या
  7. पुदिना कोथम्बीर ने गार्नीश करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-30-2018
Sudha Kunkalienkar   Jan-30-2018

चना डाल आत पाव म्हणजे किती ? पाव किलो? हिरवी मिरची पण आत पाव लिहिलंय

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर