Photo of Dahiwali dudhi chi bhaji by Maya Joshi at BetterButter
1826
7
0.0(1)
0

Dahiwali dudhi chi bhaji

Jan-30-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ किलो दुधी भोपळा.
  2. १ कप दही.
  3. १ मसाला वेलची, १/२" दालचीनी
  4. ५ लवंग,५-६ काळी मिरी.
  5. १ चमचा धने जिरे पावडर
  6. १ चमचा बडीशेप पावडर
  7. आले १" तुकडा.
  8. तेल
  9. मोहरी
  10. साखर

सूचना

  1. दुधी चिरुन तळा.
  2. सर्व मसाले परतून वाटा.
  3. तेलाची फोडणी करा. मोहरी घाला.
  4. वाटलेला मसाला घाला.परता,
  5. दुधी घाला.
  6. दही घाला.
  7. हळद, तिखट, मिठ घाला.
  8. पाणी व१ चमचा साखर घालून शिजवा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sanjay Jawle
Jan-31-2018
Sanjay Jawle   Jan-31-2018

चवदार, छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर