मुख्यपृष्ठ / पाककृती / Vidarbha special masala rassa vangi bhaji

Photo of Vidarbha special masala rassa vangi bhaji by tejswini dhopte at BetterButter
6603
12
0.0(2)
0

Vidarbha special masala rassa vangi bhaji

Jan-30-2018
tejswini dhopte
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 पाव छोटे वांगी
  2. दोन टोमॅटो 2 कांदे
  3. दोन चमचे आले-लसूण पेस्ट
  4. एक चम्मच तीळ एक चमचा शेंगदाणे
  5. तिखट मीठ हळद काळा मसाला धणेपूड जिरेपूड
  6. एक चमचा साखर
  7. एक चमचा हिंग
  8. थोडी कोथिंबीर
  9. दोन मोठे चमचे तेल

सूचना

  1. आधी तीळ शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेणे तीळ शेंगदाणे तरीसुद्धा पेस्ट करून घेण
  2. वांग्याचे काप करून पाण्यात भिजून घ्यावे
  3. नंतर इतर पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल झाली त्यात हिंग टाकावा टोमॅटो कांद्याची पेस्ट परतून घ्यावी
  4. त्यानंतर तीळ शेंगदाणे चीपेस्ट आले-लसूण पेस्ट टाकावी
  5. 5 मिनिटे शिजू द्याव्या
  6. त्यात तिखट मीठ हळद काळा मसाला धणेपूड जिरेपूड टाकावी ग्रेव्ही मिक्स करावी
  7. नंतर त्यात वांगे टाकावेत साखर टाकून पॅनवर झाकण लावून दहा मिनिटे ठेवावे
  8. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार भाजीत पाणी राखून रस्सा करून घ्यावा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
urvashi thote
Feb-03-2018
urvashi thote   Feb-03-2018

Khup change diste a ahe agdi kdk

Sudha Kunkalienkar
Jan-30-2018
Sudha Kunkalienkar   Jan-30-2018

Hi Tejswini, Kindly mention each ingredient on a separate line and mention each step to prepare this recipe in separate lines. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर