Photo of JIVANT sandgyacha rassa by Chayya Bari at BetterButter
866
4
0.0(3)
0

JIVANT sandgyacha rassa

Jan-30-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुगाची भिजलेली डाळ १वाटी
  2. तिखट
  3. मीठ चवीला
  4. हळद
  5. कांदा १
  6. खोबरे किस ४चमचे
  7. लवंग मिरे प्रत्येकी २
  8. दालचिनी १तुकडा
  9. स्टारफुल१
  10. शहाजिरे १/४चमचा
  11. आले लसूण कोथिंबीर
  12. तेल
  13. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी

सूचना

  1. डाळ स्वच्छ धुवून वाटून घ्यावी
  2. गरम मसाला परतून बारीक करावा
  3. कांदा खोबरे भाजून घ्यावे
  4. तव्याला तेल लावून कोमट करावा डाळीत तिखट मीठ हळद घालून मिक्स करावे व तेल लावलेल्या तव्यावर सांडगे घालावे
  5. झाकण घालून मंद गॅसवर वाफवावे
  6. सांडगे सुटले कि उलट करून तेल सोडावे व झाकण ठेवून वाफ घ्यावी
  7. कांदा खोबरे आले लसूण कोथिंबीर बारीक करून वाटण करावे
  8. तेल तापवून जिरे मोहरी हिंगाची फोडणी करावी गॅस मंद करून तिखट मीठ हळद घालावी लगेच किंचित पाणी घालावे तिखट जळू देऊ नये
  9. मग वाटण घालून तेल सुटेस्तोवर परतावे
  10. पेलाभर पाणी घालून उकळी आणावी मग गरम मसाल्याची केलेली पावडर घालावी सांडगे सोडावी एक उकळी आली की गॅस बंद करावा
  11. भाकरीबरोबर गरमच वाढावी

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chhaya Ainapure
Jan-31-2018
Chhaya Ainapure   Jan-31-2018

Wah kahitari Navin milale.

Mamta Joshi
Jan-30-2018
Mamta Joshi   Jan-30-2018

खुपच छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर