मुख्यपृष्ठ / पाककृती / भज्यांची आमटी

Photo of BHAJYANCHI aamti by Chayya Bari at BetterButter
1337
10
0.0(0)
0

भज्यांची आमटी

Jan-30-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भज्यांची आमटी कृती बद्दल

अस्सल खान्देशी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन २वाट्या
  2. तिखट मीठ हळद ओवा भजीत
  3. कांदा१
  4. खोबरे किस ४चमचे
  5. तीळ खसखस प्रत्येकी २चमचे
  6. आले लसूण कोथिंबीर वाटनासाठी
  7. तिखट मीठ हळद काळा मसाला रश्यात
  8. जिरे मोहरी हिंग मेथीदाणे फोडणीत
  9. तेल तळणे व रस्सा यासाठी

सूचना

  1. प्रथम बेसनात तिखट मीठ हळद ओवा तेल टाकून मिक्स करावे
  2. कोमट पाण्याने भिजवून बाजूला ठेवावे
  3. कांदा खोबरे तीळ खसखसभाजून घ्यावे
  4. ह्यात आले लसूण कोथिंबीर घालून वाटण करावे
  5. तेल तापवून जिरे मोहरी मेथी दाणे व हिंगाची फोडणी करावी
  6. मग तिखट मीठ हळद काळा मसाला घालावा व वाटण घालावे
  7. किंचित पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतावे
  8. मग गरजेप्रमाणे पाणी घालून रस्सा करावा
  9. छान उकळून उचलून घ्यावा
  10. मग कढईत तेल तापवून गोल भजी तळावी
  11. जेवणापूर्वी राश्श्यात भजी टाकावी व मुरली कि वाढावी खूप आधी टाकू नये

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर