BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / KAIRICHI goad kadhi

Photo of KAIRICHI goad kadhi by Chayya Bari at BetterButter
0
8
5(1)
0

KAIRICHI goad kadhi

Jan-30-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कैरी मोठी १
  2. गूळ १/४वाटी
  3. मीठ चवीला
  4. बेसन ३,४ चमचे
  5. तिखट १/२चमचा
  6. हिंग
  7. तेल
  8. जिरे,
  9. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम तयारीत कैरी उकडून गार करावी
  2. तिचा गर काढून छान फेटून घ्यावा
  3. मग पाणी टाकावे व बेसन कालवून घ्यावे
  4. मग तेल तापवून जिरे हिंग घालून फोडणी करावी
  5. त्यात तिखट मीठ गूळ टाकावा छान परतावे
  6. मग वरील मिश्रण घालून ढवळावे
  7. गरजेप्रमाणे पाणी घालावे
  8. कोय पण त्यात उकलावी चोखायला छान लागते
  9. कधी चांगली उकळून गॅस बंद करावा
  10. वरून कोथिंबीर घालावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree More
Jan-30-2018
Jayshree More   Jan-30-2018

Wah

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर