Photo of khichada by samina shaikh at BetterButter
1507
4
0.0(3)
0

khichada

Jan-30-2018
samina shaikh
150 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • कठीण
  • ईद
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 7

  1. 1kl गहू
  2. अर्धा kl ज्वारी (भिजेल इतके पाणी घालून पाणी घालून रात्र भर भिजवून ठेवा )
  3. आत्पाव चव्ली (भाजून)
  4. आत्पाव हरभरा(भाजून)
  5. आत्पाव वटाना (भाजून)
  6. अख्खा मसूर (भाजून)
  7. 200ग्राम तांदूळ
  8. मूँग डाल
  9. तेल/तूप
  10. बिरिस्ता 7कांदयाचा (कांदा गोल्डन तळून घेणे)
  11. 2कांदे बारीक चिरून
  12. कोथम्बीर
  13. हरी मिरची पेस्ट
  14. आले लसूण पेस्ट
  15. पुदिना
  16. टोम्याटो 4
  17. गरम मसाला
  18. मटण 3पाव्शर
  19. लाल मसाला 2चमचे
  20. मीठ
  21. तेज पान
  22. लिम्बु 1

सूचना

  1. गहू ज्वारी सूकवून मिक्सर मधे भरड काढा
  2. भाजलेली कडधान्ये पाखडुन घेणे व मिक्सर मधे भरड काढणे
  3. कूकर मधे तेल आले लसूण पेस्ट मीठ हळद घालून परतून सर्व कडधान्ये डाळी पाणी घालून 5शिट्ट्या घ्या
  4. पातेल्यात तेल /घी(तूप)घालून कांदा परता त्यात टोम्याटो मिरची पेस्ट आले लसूण पेस्ट गरम मसाला तेज पान हळद लाल तिखट मीठ घालून मसाला परतून घ्या
  5. मग मसाल्यांत मटण घाला व थोडे पाणी घालून मटण शिज्वा
  6. मग शीजलेल्या मटनात सगळी कूकर मधील कडधान्ये घाला व शिजु द्या
  7. पुदिना कोथम्बीर घाला
  8. आता लीम्बु पिळून बिरिस्ता तूप पुदिना कोथम्बीर घालून सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Wow

Anvita Amit
Jan-31-2018
Anvita Amit   Jan-31-2018

yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर