Photo of Vatana batata bhaji by Neha Santoshwar at BetterButter
3064
50
0.0(4)
0

Vatana batata bhaji

Jan-30-2018
Neha Santoshwar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड कप मटार
  2. ३ मोठे बटाटे,
  3. सोलून मध्यम चौकोनी तुकडे २ मध्यम कांदे,
  4. १/२ टिस्पून गरम मसाला
  5. (ऐच्छिक) १/२ कप दही,
  6. फेटलेले चवीपुरते मीठ
  7. १/४ टिस्पून आमचूर पावडर
  8. १/२ टिस्पून किसलेले आले
  9. १/२ टिस्पून लाल तिखट
  10. २ चिमटी हळद
  11. २ चिमटी हिंग,
  12. १/४ टिस्पून जिरे,
  13. १/४ टिस्पून जिरेपूड
  14. फोडणीसाठी: २ टेस्पून तेल,
  15. १ टिस्पून धणेपूड

सूचना

  1. १) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. कांदा आणि १/२ चमचा मीठ घालून लालसर होईस्तोवर परतावे.
  2. २) मटार आणि बटाटे घालावे. पाण्याचे झाकण ठेवून वाफ काढावी. मटार आणि बटाटा शिजले की त्यात आले, आमचूर पावडर, धणेपूड आणि जिरेपूड घालावे.
  3. 2
  4. 3
  5. ३) आच मंद करून दही घालावे. भरभर ढवळावे. लागल्यास थोडेसे पाणी घालावे. चव पाहून मीठ, लाल तिखट वाढवावे. तसेच गरम मसाला वापरणार असाल तर आत्ता घालावा. झाकण ठेवून २ मिनिटे मंद आचेवर उकळू द्यावे.
  6. 4
  7. 5

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vanika Agrawal
Feb-02-2018
Vanika Agrawal   Feb-02-2018

Yummyyy

Rani Sengupta
Feb-01-2018
Rani Sengupta   Feb-01-2018

Delicious

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर