दम आलू | Dum alu Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  31st Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dum alu by Maya Joshi at BetterButter
दम आलूby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

14 votes
दम आलू recipe

दम आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dum alu Recipe in Marathi )

 • २०० ग्रा. बेबी बटाटे ऊकडून
 • २ कादे
 • १ चमचा आले, लसूण पेस्ट.
 • १" दालचीनी, ३ लंवंगा, १ मसाला वेलची पुड
 • १ चमचा बडीशेप पुड
 • १/२ कप फेटलेले दही,
 • तेल, तीखट, मिठ हळद

दम आलू | How to make Dum alu Recipe in Marathi

 1. बटाटे ऊकडून काट्याने टोचून तळा.
 2. तेलाची फोडणी करुन आले लसूण पेस्ट घाला.
 3. वाटलेला कांदा घालून परता.
 4. मसाला पुड घाला.
 5. बडीशेप पुड घाला.
 6. दही फेटून घाला.
 7. परता
 8. बटाटे, तिखट, हळद, मिठ घाला.
 9. ऊकळवा.

Reviews for Dum alu Recipe in Marathi (0)