मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळा वाल रस्सा.

Photo of Bottle gourd val curry by Maya Joshi at BetterButter
723
7
0.0(0)
0

दुधी भोपळा वाल रस्सा.

Jan-31-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळा वाल रस्सा. कृती बद्दल

आतिशय चविष्ट भाजी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप सोललेले मोडाचे वाल
  2. १ कप दुधी भोपळ्याच्या फोडी.
  3. तेल, हळद, तिखट, मिठ, गुळ.
  4. १ चमचा जिरे, काळे मिरे पावडर.

सूचना

  1. तेल, राई, हिंगाची फोडणी करा.
  2. वाल, दुधीच्या फोडी घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला.
  4. पाणी घालून शिजवा.
  5. १ चमचा जिरे व काळेमिरी पावडर घाला
  6. शिजल्यावर गुळ घालून १ ऊकळी द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर