Photo of Khaskhas chi rassa bhaji by tejswini dhopte at BetterButter
1682
12
0.0(1)
0

Khaskhas chi rassa bhaji

Jan-31-2018
tejswini dhopte
120 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी खसखस
  2. चार कांदे
  3. अर्धी वाटी तीळ
  4. दोन लाल मिरची
  5. तिखट मीठ हळद
  6. काळा मसाला धने पूड जिरे पूड
  7. दोन मोठा चमचा तेल
  8. कोथिंबीर
  9. कसूरी मेथी

सूचना

  1. दोन तास आधी खसखस तीळ आणि 2 सुक्या लाल मिरच्या पाण्यात भिजत घालायचे
  2. नंतर 4 कांद्याची पेस्ट करून घ्यायचे
  3. तीळ आणि खसखस मिक्सरला पेस्ट करून घेतली
  4. एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून
  5. त्यात कांद्याची पेस्ट टाकून परतून घ्यायचा
  6. नंतर तिखट मिठ हळद काळा मसाला धनेपूड जिरेपूड घालायचे
  7. तिखट मीठ कांद्याच्या पेस्टमध्ये परतून घ्यायचे
  8. त्यात बारीक केलेली खसखस आणि तिळाचा पेस्ट टाकायचा
  9. सगळं छान एकजीव करून घ्यायचं
  10. त्यानंतर त्यात एक ग्लास पाणी टाकून रस्सा करून भाजी झाकून ठेवायची
  11. पाच मिनिटांनी भाजी प्लेटमध्ये काढून कोथिंबीर टाकून भाजी सर्व्ह करायची

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
urvashi thote
Feb-03-2018
urvashi thote   Feb-03-2018

Are wa my favourite

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर