Photo of Bangda curry (Agri style) by Poonam Nikam at BetterButter
1214
13
0.0(3)
0

Bangda curry (Agri style)

Jan-31-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bangda curry (Agri style) कृती बद्दल

किही नाही

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. बांगडा मासे ३-४,
  2. कांदे १-२,
  3. सुके खोबर ,
  4. खसखस,
  5. धने,२टी,
  6. सुक्या मीरच्या१-२,
  7. कोथंबीर,
  8. आल लसुन,
  9. आगरी मसाला,
  10. कोकम ३-४,
  11. हळद,
  12. मीठ,
  13. तेल
  14. .(त्रिफळा-३-४)

सूचना

  1. कांदा,खोबर गॅसवर भाजुन घ्या,
  2. धने खसखसतव्यावर रोस्ट करुन घ्या,
  3. आता भाजलेल खोबर, कांदा,खसखस,धने,लाल मिरच्या,कोथंबीर,आल लसुन, मिक्सर मद्धे बारीक वाटुन घ्या,अगदी पावडर पेस्ट करा.
  4. कढईत तेलात बांगड्याचे तुकडे अलगत सोडा वरील वाटलेला मसाला ,आगरी मसाला, तेलात फ्राय करा त्यातच कोकम टाकुन मिक्स करा
  5. वरुन मिठ टाका आता १०-१५ मी. शिजु द्या. मस्त होते बांगड्याचे कालवण गरम-गरम भाता बरोबर छान लागते.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
sonali sangpal
Feb-11-2018
sonali sangpal   Feb-11-2018

Super se uuper

Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Mast:ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर