Photo of Egg curry by Sunil Chavan at BetterButter
611
3
0.0(0)
0

बैदा करी

Jan-31-2018
Sunil Chavan
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बैदा करी कृती बद्दल

ही रेसिपी ग्रेव्ही, करी, मिक्स भाजी स्पर्धेसाठी आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. १. तेल ३ चमचे
  2. २. मोहरी १ चमचा
  3. ३. जिर १ चमचा
  4. ४. लसूण ७ ते ८ पाकळ्या
  5. ५. दीड इंच आल कीसून
  6. ६.. कांद्याची पात २ काड्या
  7. ७. गरम मसाला ३ चमचे
  8. ८. मिक्स मसाला ४ चमचे
  9. ९. कांदा खोबर याच वाटण
  10. १०. हिंग, मिठ,
  11. ११. अंडी ४
  12. १२. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम तेलावर मोहरी व जिर टाका
  2. मोहरी तडतडली की त्यावर लसूण टाका
  3. लसूण लाल झाली की त्यावर कांद्याची पात टाका
  4. कांदा गुलाबी झाला की त्यावर मिक्स मसाला, गरम मसाला, कीसलेल आल , मिठ, हिंग , कांदा. खोब-याच वाटण टाका.
  5. तेल सुटल्यावर त्यात गरम पाणी ६ पेले घाला
  6. उकळी आल्यावर त्या उकळीवर अंडी फोडून सोडा
  7. अंडी घट्ट झाली की गँस बंद करा
  8. कोथिंबिर घालून बाउलमध्ये सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर