Photo of Methi Matar Bhaji by samina shaikh at BetterButter
1713
5
0.0(2)
0

Methi Matar Bhaji

Feb-01-2018
samina shaikh
17 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1कांदा बारीक चिरून
  2. 1टोम्याटो बारीक चिरून
  3. मेथी 2वाटी चिरून
  4. मीठ
  5. लाल तिखट
  6. लिम्बु
  7. जिरे
  8. मटर 1वाटी
  9. अमूल बटर 1चमचा
  10. कढिपत्ता

सूचना

  1. कांदा तेलात परतून घ्या
  2. कढिपत्ता चिरून घाला
  3. जिरे घाला
  4. मग त्यात लाल तिखट घाला
  5. मटार व मेथी घाला
  6. मीठ घालून थोडे पाणी घालून झाकून वाफ येऊ द्या
  7. अमूल बटर व लीम्बु घाला व सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Feb-04-2018
Sumitra Patil   Feb-04-2018

सुपर

Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर