मुख्यपृष्ठ / पाककृती / mori fish (shark fish motton)

Photo of mori fish (shark fish motton) by Poonam Nikam at BetterButter
3275
7
0.0(1)
0

mori fish (shark fish motton)

Feb-01-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुशी(मोरी,शार्क मासा) १/२ किलो
  2. आलं लसून पेस्ट,
  3. कोथिंबीर ,
  4. हळद ,
  5. गरम मसाला
  6. मीठ
  7. वाटणासाठी मसाला
  8. - ३-४कांदे उभा चिरून
  9. १/२ वाटी सुक खोबर भाजुन घेतलेला
  10. ,मालवणी मसाला,
  11. लाल तिखट,
  12. मीठ चवीप्रमाणे,
  13. कांदा,
  14. कोथिंबीर आमसुले(कोकम३-४)

सूचना

  1. कांदा,परता गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
  2. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  3. पातेल्यात तेल गरम करून उभा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता, २ टीस्पून मालवणी मसाला घाला. माश्याचे तुकडेघालून परता.
  4. आले-लसूण-कोथिंबीर वाटून घ्या. ,.
  5. हळद, गरम मसाला,कांदा,खोबर याच वाटण घालून नीट मिक्स करा...आमसुले घाला..
  6. त्यात १ कप पाणी घाला. १५-२० मिनिटे चांगले शिजू द्या. खायला रेडी मुशी मटन..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

मस्त:ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर