मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत वाटाणा रस्सा.

Photo of Zanzanit vatana rassa by Maya Joshi at BetterButter
913
9
0.0(0)
0

झणझणीत वाटाणा रस्सा.

Feb-01-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत वाटाणा रस्सा. कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ किलो वाटाणा.
  2. २ टमाटर बारिक चिरुन
  3. १ चमचा धनेजिरे, मिरे पावडर
  4. तेल, तिखाट, मिठ
  5. १ चमचा गोडा मसाला.
  6. १चमचा साखर.

सूचना

  1. तेल, राई, हिंगाची फोडणी करा.
  2. वाटाणे घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला.
  4. बारिक चिरुन टमाटर घाला.
  5. पाणी घालून शिजू द्या.
  6. साखर व सगळे मसाले घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर